Mutton RECIPE – DECEMBER 11:11 AM
Looking for पोर्क मटण रेसिपी 😋😋 | पोर्क मटण with रसा | mutton recipe😋😋
पोर्क मटण रेसिपी 😋😋
Mutton RECIPE – 11:11 AM | 2025
साहित्य [Ingredients]:
* डुकराचे मांस एक किलो
* तेल
* भाजलेला कांदा [big two]
* भजलेला ओला खोबरा – नारळ [१ कप]
* भजलेला सुखा खोबरा [१ कप]
*हळद पावडर,
* मीठ [चवी],
* लाल मसाला [लाल तिखट],
*धनिया पावडर
* जिरे पावडर
* आले आणि लसूण पेस्ट
* एक गाजर
* एक टोमॅटो
* तमालपत्र, दालचिनी, काळी वेलची, जावित्री फूल, स्टार फूल
* कोथिंबीर
पोर्क मसाला मॅरीनेट करा [३० मिनिटे]:
* डुकराचे मांस एक किलो
*हळद पावडर,
* मीठ [चवी],
* लाल मसाला [लाल तिखट],
*धनिया पावडर
* जिरे पावडर
* आले आणि लसूण पेस्ट