Chakli RECIPE – DECEMBER 11:11 AM
Looking for भाजणीची कुरकूरीत चकली 👍👍👍👍 [खुसखुशीत चकली] | Happy Diwali Recipe 😀😋👌✨
भाजणीची कुरकूरीत चकली 😀😋👌✨
Chakli RECIPE – 11:11 AM | 2025
साहित्य:
• ४ कप चकली भाजणी
• 1 टीस्पून लाल मिरची पावडर
• 1 टीस्पून तीळ
• चवीनुसार मीठ
• चवीनुसार चाट मसाला
• हळद पावडर
• १ आणि १/२ किंवा २ कप पाणी [उकळते]
• २ चमचे तेल
• तळण्यासाठी तेल
• झणझणीत लसूण खोबरे चटणी [Optional]