HOW TO MAKE Chicken tandoori DISH | COOKING RECIPES | MUMBAI | offersget.com

Chicken tandoori RECIPE – DECEMBER 11:11 AM

Looking for तंदुरी चिकन with help of Pressure Cooker and चिकन ग्रेव्ही ❤️😍

Chicken tandoori RECIPE – 11:11 AM | 2025

साहित्य [Ingredients]:

* एक किलो चिकन
* तेल [Oil]
* आले लसूण पेस्ट [दोन चमचा ]
* गरम मसाला [ एक चमचा ]
* हळद [ एक चमचा ]
* जिरे आणि धणे पूड [एक चमचा – 1 tsp cumin and coriander powder]
* लाल मसाला [एक चमचा – 1 tsp red chili powder | Home made]
* मीठ [एक चमचा – 1 tsp salt]
* काळी मिरी पावडर
* व्हिनेगर [दोन चमचा – vinegar]
* कोथिंबीर and पुदीना
* दही [चार चमचा – curd]
* कोयला koyla
* Butter

मॅरिनेटेड चिकन साहित्य [दोन तास]:

* एक किलो चिकन
* मीठ [एक चमचा – 1 tsp salt]
* व्हिनेगर [दोन चमचा – vinegar]
* आले लसूण पेस्ट [दोन चमचा – ginger garlic paste]
* लाल मसाला [एक चमचा – 1 tsp red chili powder | Home made]
* गरम मसाला [एक चमचा – 1 tsp Garam Masala]
* हळद [एक चमचा – 1 tsp turmeric powder]
* जिरे आणि धणे पूड [एक चमचा – 1 tsp cumin and coriander powder]
* कसुरी मेथी
* काळी मिरी पावडर
* दही [एक कप – curd]
* दोन चमचा बेसन पीठ
* तेल [Oil]

चांगले मिसळा [mix well]

With help of Pressure Cooker

प्रेशर कुकरच्या मदतीने:

1. प्रेशर कुकरमध्ये तेल घाला

2. मॅरीनेट केलेला चिकन घाला

3. चिकन वर तेल घाला

4. एका प्रेशर कुकर शीटीसाठी शिजवा

चिकन ग्रेव्ही – Regular Mixer of bhajaniche साहित्य: paste with मॅरिनेटेड चिकन स्टॉक cooked

* चार चिरलेला कांदा
* एक कप ओले आणि सुखे नारळ
* गरम मसाला [ एक चमचा ]
* हळद [ एक चमचा ]
* जिरे आणि धणे पूड [एक चमचा – 1 tsp cumin and coriander powder]
* लाल मसाला [एक चमचा – 1 tsp red chili powder | Home made]
* मीठ [एक चमचा – 1 tsp salt]
* मॅरिनेटेड चिकन स्टॉक
* दोन प्रेशर कुकर शीटीसाठी शिजवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *