Full chicken rassa RECIPE – DECEMBER 11:11 AM
Looking for झणझणीत मालवणी चिकन रस्सा रेसिपी 😋😋 [Full chicken rassa recipe 😋😋]
Full chicken rassa RECIPE – 11:11 AM | 2025
साहित्य [Ingredients]:
* चिकन एक किलो [Full]
* तेल
* बारीक चिरलेला कांदा [one]
* भाजलेला कांदा [big two]
* भाजलेला ओला खोबर – नारळ [१ कप]
* भाजलेला सुखा खोबर [१ कप]
* लाल मिर्ची [two]
* हिरवी मिर्ची [two]
* हळद पावडर,
* मीठ [चवी],
* लाल मसाला [लाल तिखट],
* धनिया पावडर
* जिरे पावडर
* आले आणि लसूण पेस्ट
* गरम मसाला
* काळी मिरी पावडर
* एक गाजर * एक टोमॅटो
* तमालपत्र, दालचिनी, काळी वेलची, स्टार फूल
* कोथिंबीर
चिकन with मसाला मॅरीनेट step [३० मिनिटे]:
* चिकन एक किलो
* हळद पावडर,
* मीठ [चवी],
* लाल मसाला [लाल तिखट],
* गरम मसाला
* काळी मिरी पावडर
* आले आणि लसूण पेस्ट
* लिंबाचा रस