HOW TO MAKE mix vegetable DISH | COOKING RECIPES | MUMBAI | offersget.com

Mix vegetable RECIPE – DECEMBER 11:11 AM

Looking for रेस्टॉरंट सारखी चमचमीत – मटर पनीर with mix vegetable recipe cooking 😋😋

Mix vegetable RECIPE – 11:11 AM | 2025

1. साहित्य [Ingredients – Mix vegetable]:

* शिमला मिर्च
* टोमॅटो
* फरसबी
* मटर
* कांदा
* गाजर
* fry पनीर
* fry baby corn
* कोथिंबीर and पुदीना
* आले लसूण पेस्ट with बदाम काजू पेस्ट [दोन चमचा ]
* गरम मसाला [ एक चमचा ]
* हळद [ एक चमचा ]
* एक चमचा – जिरे पूड आणि धणे पूड
* लाल मसाला एक चमचा
* मीठ एक चमचा
* काळी मिरी पावडर
* व्हिनेगर दोन चमचा
* दही चार चमचा
* Bok choy leaves

2. साहित्य [Ingredients – रस्सा – gravy]:

* तेल [Oil]
* पाणी [water]
* दालचिनी
* काळी वेलची
* तमालपत्र
* जायपत्री
* चक्री फूल
* टोमॅटो
* फरसबी
* कांदा
* गाजर
* आले लसूण पेस्ट with बदाम काजू पेस्ट [दोन चमचा ]
* गरम मसाला [ एक चमचा ]
* हळद [ एक चमचा ]
* एक चमचा – जिरे पूड आणि धणे पूड
* लाल मसाला एक चमचा
* मीठ एक चमचा

मॅरिनेटेड Mix vegetable –

* दही चार चमचा
* हळद एक चमचा
* एक चमचा लाल मसाला
* एक चमचा जिरे पूड
* एक चमचा धणे पूड
*एक चमचा गरम मसाला
* एक चमचा मिरी पावडर
* दोन चमचे व्हिनेगर
* आले लसूण पेस्ट with बदाम काजू पेस्ट [दोन चमचा ]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *