Murgh musallam RECIPE – DECEMBER 11:11 AM
Looking for Quick and Easy recipe खूपच चवदार – मुर्ग मुसल्लम | Murgh musallam recipe 😀🤤👌❤️😍
Murgh musallam RECIPE – 11:11 AM | 2025
साहित्य [Ingredients]:
* एक किलो चिकन
* तेल [Oil]
* कांद्याची पेस्ट [ चार / पाच ]
* टोमॅटोची पेस्ट [ मिडियम चार ]
* काजू आणि बदाम पेस्ट [एक कप – अर्ध्या तासासाठी उकळत्या पाण्यात मिसळणे]
* दोन अंडी [अंडी उकडलेले – Boil Two or Four egg]
* बीट आणि गाजर च पाणी [दोन कप उकळत्या पाण्यात बीट आणि गाजर ठेवा]
* आले लसूण पेस्ट [दोन चमचा ]
* गरम मसाला [ एक चमचा ]
* हळद [ एक चमचा ]
* लाल मसाला [एक चमचा – 1 tsp red chili powder | Home made]
* जिरे आणि धणे पूड [एक चमचा – 1 tsp cumin and coriander powder]
* मीठ [एक चमचा – 1 tsp salt]
* एक चमचा साखर
* दही [चार चमचा – curd]
* व्हिनेगर [दोन चमचा – vinegar]
* कोथिंबीर [garnishing with coriander leaves]
मॅरिनेटेड चिकन साहित्य [तीस मिनिटे]:
* एक किलो चिकन [स्लाइड कट चिकन]
* मीठ [एक चमचा – 1 tsp salt]
* व्हिनेगर [दोन चमचा – vinegar]
* आले लसूण पेस्ट [दोन चमचा – ginger garlic paste]
* लाल मसाला [एक चमचा – 1 tsp red chili powder | Home made]
* गरम मसाला [एक चमचा – 1 tsp Garam Masala]
* हळद [एक चमचा – 1 tsp turmeric powder]
* जिरे आणि धणे पूड [एक चमचा – 1 tsp cumin and coriander powder]
* दही [दोन चमचा – curd]
चांगले मिसळा [mix well]
तीस मिनिटे बाजूला ठेवा – मॅरीनेट चिकन
Start – चिकन चा रस्सा
साहित्य:
* तेल [चार ते सहा चमचे Oil]
* कांद्याची पेस्ट [चार / पाच – onion paste]
* टोमॅटोची पेस्ट [मिडियम चार – tomato paste]
* आले लसूण पेस्ट [दोन चमचा – ginger garlic paste]
* गरम मसाला [एक चमचा – 1 tsp Garam Masala]
* हळद [एक चमचा – 1 tsp turmeric powder]
* लाल मसाला [एक चमचा – 1 tsp red chili powder | Home made]
* जिरे आणि धणे पूड [एक चमचा – 1 tsp cumin and coriander powder]
* दही [चार चमचा – curd]
* काजू आणि बदाम पेस्ट [एक कप – cashew nut and almond अर्ध्या तासासाठी उकळत्या पाण्यात मिसळणे] | Note: बदामाचे साल काढा