Sukya bomblachi Chutney RECIPE – DECEMBER 11:11 AM
Looking for झटपट recipe: सुक्या बोंबला ची चटणी | पापलेट मासा [roast fish] | Sunday special😀🤤👌❤️😍
झटपट recipe: सुक्या बोंबला ची चटणी
Sukya bomblachi Chutney RECIPE – 11:11 AM | 2025
साहित्य:
* सूके बोंबील
* ज्वारीचे पीठ
* सहा लसूण
* कांदा बारीक चिरलेला
* टोमॅटो बारीक चिरलेला
* कोथिंबीर बारीक चिरलेला
* लाल तिखट मसाला [घरी बनवलेला]
* मीठ
* तळलेली मिरची
* गाजर आणि कोबी [optional]
पापलेट मासा recipe
साहित्य [मॅरीनेट]:
* पापलेट मासा
* स्वयंपाकाचे तेल
* हळद
* लाल तिखट मसाला [घरी बनवलेला]
* आले लसूण पेस्ट
* मीठ
* अंड्यातील पांढरा भाग [egg white]
* व्हिनेगर