Valachi khichdi RECIPE – DECEMBER 11:11 AM
Looking for वालाची खिचडी [ अक्षय्य तृतीया ] | Valachi khichdi, akshaya tritiya veg recipe ❤️
Valachi khichdi RECIPE – 11:11 AM | 2025
साहित्य [Ingredients]:
* तेल
* एक वाटी वाल [भिजवलेले वाल – one bowl vaal]
* हिंग
* कढीपत्ता
* ओले खोबरे
* आले, लसूण
* अर्धा कांदा
* गूळ
* जिरे आणि धणे
* एक वाटी चिरलेला कांदा
* एक वाटी तांदूळ
* कोथिंबीर आणि पुदीना
* हळद
* गरम मसाला
* जिरे आणि धणे पूड [Optional]
* लाल मसाला [Home made]
* मीठ, चाट मसाला
मिश्रण पेस्ट साहित्य:
* आले, लसूण, अर्धा कांदा, भिजवलेले वाल, जिरे आणि धणे – पेस्ट करा
* भाजणी चे साहित्य – कांदा, ओले खोबरे, सुके खोबरे | पेस्ट करा