Veg Manchurian with baby corn RECIPE – DECEMBER 11:11 AM
Looking for Frankie Recipe = Veg Manchurian with baby corn + Mayonnaise sauce with cheese 🌧️ ☔
Veg Manchurian RECIPE – 11:11 AM | 2025
मंचूरियन बॉलसाठी साहित्य [Ingredients]:
* कोबी 2 कप (किसलेले)
* गाजर १ कप (किसलेले)
* कांदा १ कप (चिरलेला)
* आले लसूण पेस्ट
* हिरव्या मिरच्या (चिरलेली)
* चवीनुसार मीठ आणि मिरपूड पावडर
* सोया सॉस
* टोमॅटो सॉस or लाल मिरची सॉस
* कॉर्न पीठ [ मक्याचं पीठ ]
* तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ
* तेल
* लसूण (चिरलेला)
* आले (चिरलेला)
* हिरव्या मिरच्या (चिरलेली)
* कांदा 1 मध्यम आकार (कापलेला)
* कॅप्सिकम 1 मध्यम आकार (julienned)
* कोबी १ कप (चिरलेला)
* Schezwan sauce * Mayonnaise sauce * Cheese * Baby corn
फ्रँकी रोटीसाठी
साहित्य [Ingredients]:
* मैदा पीठ 1 + 1/2 कप
* मीठ 1/2 टीस्पून
* आवश्यकतेनुसार पाणी
* तेल 1 टिस्पून